तुमच्या केसांना कोणतं तेल Suit होईल? | Which Oil is Best for your Hairs? | Hair Care Tips | MA2

तुमच्या केसांना कोणतं तेल Suit होईल? | Which Oil is Best for your Hairs? | Hair Care Tips | MA2

des- केसांना regularly तेलाचा मसाज करूनही केसांमध्ये काहीच फरक पडत नाहीये का? केस गळणे, केस रुक्ष दिसणे, Dandruff हे सगळे Problems solve होतच नाहीयेत का? कदाचित तुम्ही जे तेल लावताय ते तुमच्या केसांसाठी योग्य नाहीये. मग आपल्या Hair Type नुसार आणि आपल्या केसांमध्ये ज्या समस्यां आहेत त्यानुसार कोणतं तेल वापरायाला हवं? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.

source

facial machine for salefacial machine for sale
ultra sonic skin scrubberultra sonic skin scrubber