हेअर केअर रुटीन| Hair care routine| Dr. Smita Bora | Arham Ayurved

हेअर केअर रुटीन| Hair care routine| Dr. Smita Bora
———————————————————————————————————————-
केसांचा आपल्या दिसण्यामध्ये…. आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये एक महत्त्वाचा रोल असतो.. पण सध्या सगळ्याच वयोगटांमध्ये केसांच्या समस्या खूप वाढतात… त्याची वेगवेगळी कारण आपण या चॅनलवर पाहत असतोच
आज आपण पाहणार आहोत की नेमकी केसांची निगा कशी राखावी…. किंवा त्यांची काळजी कशी घ्यावी? एक जनरल हेअर केअर रुटीन काय असावं जे सगळ्यांना सहज फॉलो करता येईल याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

अर्थात तुम्ही म्हणाल आम्हाला हे ऍडव्हटाईज …. मधून सोशल मीडियातून माहित असतंच…. कितीतरी जाहिरातींमध्ये हाच दावा केला जातो की तुमचे केस आम्ही किती सुंदर बनवू
पण मंडळी थांबा

आपण आज जे हेअर केअर रुटीन पाहणार आहोत ते पूर्णपणे आयुर्वेदाच्या सिद्धांतांवर आधारित आहे. आपल्या हजारो पिढ्यांनी याचा अनुभव घेतला आहे. यामध्ये कुठलेही केमिकल्स नाहीत साईड इफेक्ट्स नाहीत.

———————————————————————————————————————-
Arham Ayurved All video

———————————————————————————————————————-
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.

डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.

प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .

———————————————————————————————————————-
Arham Ayurved All video

follow us –
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
———————————————————————————————————————-
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032

Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
———————————————————————————————————————-
#ayurveda #health #drsmitabora #hairproblems #haircare #haircareroutine

source

facial machine for salefacial machine for sale
ultra sonic skin scrubberultra sonic skin scrubber