हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? | How To Hair Care In Winter | Hair Care Tips For Dry Hair | SI2

आठवड्यातून २ वेळा केसांना तेलाने मसाज करायला हवा. त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे खोबरेल तेल, जोजोबा ऑईल, बदाम तेल, आवळा तेल असे कोणतेही तेल वापरु शकता. हे तेल थोडे कोमट करुन मग त्याने मसाज करावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही तेलामध्ये कांद्याचा रस घालू शकता. त्यामुळे केसांना चांगले पोषण मिळण्यास मदत होते.अनेकदा आपण घाईघाईत शाम्पू हातात घेतो आणि तसाच केसांना लावतो. पण असे करण्यापेक्षा जितका शाम्पू आहे त्याच्या तिप्पट पाणी घेऊन त्यामध्ये शाम्पू पूर्ण मिसळून घ्यायचा. केसांवर डायरेक्ट शाम्पू लावल्यास ते जास्त कोरडे होण्याची शक्यता असल्याने हा उपाय केल्यास ते तितके कोरडे होत नाहीत.केसांची काळजी कशी घेता येईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा –

1) Lokmat Sakhi – नवीन व्हिडीओज्

2) Lokmat Sakhi – Weight Loss

3) Lokmat Sakhi Face Pack

4) Lokmat Sakhi Health Tips

5) Lokmat Sakhi – Hair Care

6) Lokmat Sakhi skincare

7) Lokmat Sakhi Health Tips

source

facial machine for salefacial machine for sale
ultra sonic skin scrubberultra sonic skin scrubber