यासाठी काय उपाय करावेत 👇
1. केस धुवायच्या आधी व्यवस्थित विंचुरून घ्या. कारण ऑइलिंग वेळी झालेला गुंता धुताना अजून वाढेल.
2. विंचरताना मोठ्या दाताचा कंगवा वापरा.
3.Shampoo करताना केस एकावर एक चोळू नका.
4. केसांची मुळ damage होतील एवढं shampoo करताना घासू नका.
5. ओल्या केसांमध्ये केस विसरू नका.
6. केस air dry होऊ दया, आणि सुकल्यानंतर विंचरा.
7. केस धुतल्या धुतल्या केसांना तेल लाऊ नका.
Hair,hairgrowth,haircare,haircare routine,hair growth tips,head massage, hair massage,scalp massage,shiny hair,long hair, healthy hair.
#reelitfeelit #treading #instadaily #instagood #longhair #quickhairstyles #easyhairstyles #follow #marathimulgi #marathi #followme #haircareroutine #hairtutorial #beedkar #haircaretips #hairtransformation #hairgrowthtips #routine #1million #support #daily #view #love
source